(सविस्तर बातमी वाचण्यासाठी शेजारील चित्रावर क्लिक करा) आता काय बोलणार? जरा तर काय जनाची नाही तर मनाची? लोक बोलतात ते काय उगीच नाही. हेंची गुणच असली. आता महाराष्ट्र आणि बिहार मध्ये काय फरक उरला म्हणायचा? खुद्द राज्याच्या गृह राज्य मंत्र्यांच्या गावात हि अवस्था.... आता खरी कसोटी आहे ती आपल्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेची. पाहूया काय होतंय ते. |
|
No comments:
Post a comment